Wednesday, August 20, 2025 09:49:03 PM
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असे खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-29 13:37:02
भरत गोगावले अघोरी पूजेसंदर्भात पुन्हा चर्चेत; व्हिडिओ व्हायरल, सूरज चव्हाण यांचा आरोप. गोगावले यांचा विरोध, राजकीय संघर्षाला नवे वळण. रायगड पालकमंत्रिपदावरून तणाव वाढतोय.
Avantika parab
2025-06-19 12:19:40
शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. गोगावलेंच्या दाव्यावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
2025-06-15 17:20:53
पंढरपूरमध्ये भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर टीका करत शिंदे यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलं. मराठी माणसासाठी शिंदे सरकार कार्यरत असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
2025-06-12 09:57:26
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरु आहेत. यावर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का? असा सवाल त्यांनी केला
2025-06-11 15:19:54
नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेत तटकरे यांची राजकीय इनिंग्स
Manoj Teli
2025-02-17 07:59:12
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिलह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत धुसफूस सुरू आहे.
2025-02-11 13:08:39
मंत्री भरत गोगावले यांनी सरकारला घराचा आहेर दिलाय. 'घाईगडबडीत 'अपात्र बहिणीं'ना पात्र केलं' असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.
Manasi Deshmukh
2025-01-12 15:43:21
दिन
घन्टा
मिनेट